होयसळांचे पवित्र समूह

या विषयातील रहस्ये उलगडा.

होयसळ वास्तूशिल्प समूह हे तीन मंदिरांचा समूह आहे जे दक्षिण भारतातील एक जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. हेहोयसळ साम्राज्याच्या अंतर्गत १२ व्या आणि १३ व्या शतकात बांधण्यात आला होता. १० वे शतक ते १४ वे शतक दक्षिण भारतीय भागात ह्या साम्राज्याने राज्य केले. या कालखंडात बांधलेली मोठी आणि छोटी मंदिरे होयसळ वास्तुशैलीची उदाहरणे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →