गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट

या विषयातील रहस्ये उलगडा.

गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट

गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट हे युनेस्को ने गोवा वेल्हा (किंवा जुने गोवा ) येथे असलेल्या ख्रिश्चन धार्मिक स्मारकांच्या संचाला दिलेले नाव आहे जे भारताच्या गोवा राज्यात आहे. युनेस्कोने १९८६ मध्ये ह्या ७ स्थानांच्या समुहाला जागतिक वारसा स्थळ म्हणुन घोषित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →