होकुरिकू शिनकान्सेन (जपानी: 北陸新幹線) हा जपान देशामधील शिनकान्सेन ह्या द्रुतगती रेल्वे प्रणालीमधील एक मार्ग आहे. ३४५ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग जपानची राजधानी तोक्योला कानाझावा ह्या शहरासोबत जोडतो. तोक्यो स्थानक ते मध्य जपानमधील ताकासाकी ह्या शहरापर्यंत होकुरिको शिनकान्सेन व जेत्सू शिनकान्सेन हे दोन्ही मार्ग एकत्रच धावतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →होकुरिकू शिनकान्सेन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.