कानाझावा (जपानी: 金沢市) ही जपान देशाच्या उत्तर भागातील इशिकावा प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कानाझावा शहर जपानच्या मध्य उत्तर भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. २०१८ साली येथील लोकसंख्या सुमारे ४.६६ लाख होती.
जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील कानाझावा हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. होकुरिकू शिनकान्सेन हा मार्ग कानाझावाला टोकियोसोबत जोडते..
कानाझावा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.