हॉलान डोरिगा (जन्म ३० ऑगस्ट २००३) ही पापुआ न्यू गिनी महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. ती डावखुरी फलंदाज असून उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते.
तिने १८ सप्टेंबर २०२२ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० तर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
हॉलान डोरिगा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.