हेनाओ थॉमस

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

हेनाओ जीन थॉमस (जन्म ६ मार्च २००२) ही पापुआ न्यू गिनी महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करते.

तिने ७ मे २०१९ रोजी फिजी विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० तर २४ मार्च २०२४ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →