मिशेल मावुंगा (जन्म: ३१ डिसेंबर २००४) ही झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी अष्टपैलू गोलंदाज आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते.
तिने २० एप्रिल २००१४ रोजी नामिबियाविरुद्ध मालिकेमधून आंतर राष्ट्रीय टी२० पदार्पण आणि १८ जानेवारी २०२४ रोजी आयर्लंडविरुद्ध मालिकेमधून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
मिशेल मावुंगा
या विषयावर तज्ञ बना.