मोमिना रियासत (जन्म: १७ डिसेंबर २००२, हरिपूर, पाकिस्तान) ही पाकिस्तान महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी गोलंदाज आहे. ती मंदगती डावखुरी ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज आणि डावखुरी फलंदाज आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोमिना रियासत
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.