इमान नसीर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

इमान नसीर (जन्म: २१ मार्च २००७, इस्लामाबाद, पाकिस्तान) ही पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची मधल्या फळीतील फलंदाज आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गुगली गोलंदाजी करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →