झिम्बाब्वेच्या महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय खेळाडूंची यादी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ही झिम्बाब्वे महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट खेळाडूंची यादी आहे. आंतरराष्ट्रीय टी२० (टी२०आ) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) निर्धारित केलेल्या टी२०आ दर्जा असलेल्या दोन प्रतिनिधी संघांदरम्यान खेळला जाणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे. टी२०आ सामना ट्वेंटी-२० क्रिकेटच्या नियमांनुसार खेळला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →