क्रिस्टीन मुतासा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

क्रिस्टीना मुतासा (जन्म ९ जानेवारी २००९) ही झिम्बाब्वेची क्रिकेट खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते व झिम्बाब्वे महिला संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →