कोनियो हेरा ओआला (जन्म २६ ऑगस्ट १९९६) ही पापुआ न्यू गिनी महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करते.
तिने १ सप्टेंबर २०१९ रोजी स्कॉटलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० तर १५ ऑक्टोबर २०२५ रोजी संयुक्त अरब अमिराती विरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कोनियो ओआला
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!