हॉटेल मुंबई (चित्रपट)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

हॉटेल मुंबई हा अ‍ॅथोनी मरास दिग्दर्शित २०१८ मधील ऍक्शन-थ्रीलर चित्रपट आहे. हा चित्रपट २००८ च्या मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमधील हल्ल्यावरील सत्य घटनांवर आधारित आहे. देव पटेल, आर्मी हॅमर, टिल्दा कोभम-हर्वे आणि अनुपम खेर हे या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत. हा चित्रपट २९ नोव्हेंबर २०१९ रोजी भारतात प्रदर्शित झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →