हॉकी चॅम्पियन्स चषक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

हॉकी चँपियन्स चषक (Hockey Champions Trophy) ही एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेची सुरुवात १९७८ साली पाकिस्तानमध्ये झाली. ह्या सप्र्धेमध्ये १९८७ सालापासून महिला राष्ट्रीय संघ देखील समाविष्ट करण्यात आले. साखळी सामने पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या चँपियन्स चषक स्पर्धेत ८ पुरुष व ८ महिला संघ सहभाग घेतात. २०१४ पासून ही स्पर्धा दर दोन वर्षांनी एकदा खेळवण्याचे निश्चित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →