हेलसिंकी (फिनिश: Helsingin kaupunki; स्वीडिश: Helsingfors stad) ही फिनलंडची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. हेलसिंकी शहर फिनलंडच्या दक्षिण टोकाला फिनलंच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे.न्यू यॉर्कमधील रिडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार,या शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणात प्रथम क्रमांक लागतो. १९५२ सालाचे उन्हाळी आॅलिम्पिक हेलसिंकी येथे आयोजीत केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हेलसिंकी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.