सोफिया (बल्गेरियन: София, Sofiya; उच्चार ) ही पूर्व युरोपामधील बल्गेरिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बल्गेरियाच्या पश्चिम भागात वितोशा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले व १२.३२ लोकसंख्या असलेले सोफिया हे युरोपियन संघातील १२वे मोठे शहर आहे.
अंदाजे इ.स. पूर्व सातव्या शतकादरम्यान वसवले गेलेले व बाल्कनमधील एक महत्त्वाचे शहर असलेले सोफिया सध्या बल्गेरियाचे सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक व आर्थिक केंद्र आहे.
सोफिया
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!