हेमंत मुखोपाध्याय (बांगला: হেমন্ত কুমার মুখোপাধ্যায়) (१६ जून इ.स. १९२०-१६ सप्टेंबर इ.स. १९८९) हे एक सुप्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार व निर्माता होते. हिंदी क्षेत्रात ते हेमंत कुमार आणि हेमंत मुखर्जी या नावांनी प्रसिद्ध होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हेमंत कुमार
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.