हेगात्न्या

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हेगात्न्या

हेगात्न्या (जुने नाव: इंग्लिश - अगाना, स्पॅनिश - अगान्या) ही ग्वॉम ह्या अमेरिकेच्या ओशनिया खंडातील स्वायत्त प्रदेशाची राजधानी आहे. हेगात्न्या हे गुआममधील दुसरे सर्वात छोटे खेडेगाव आहे. येथे केवळ १,१०० लोक राहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →