ग्वॉम हा प्रशांत महासागरातील अमेरिकेचा एक प्रांत आहे. ग्वॉम ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील व मेरियाना द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. हेगात्न्या ही ग्वॉमची राजधानी आहे. ग्वॉमला आशियातील अमेरिका असे संबोधण्यात येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ग्वॉम
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.