हिमांशु रॉय (जन्म : २३ जून १९६३; - मुंबई, ११ मे २०१८) हे महाराष्ट्र पोलीस दलाचे उपमहासंचालक होते.
हिमांशु राॅय यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या झेव्हियर्स महाविद्यालयातून घेतले होते.महाराष्ट्र केडरच्या १९८८ च्या बॅचचे आय.पी.एस. अधिकारी होते. महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाचे ते प्रमुख होते. ते
हिमांशु रॉय
या विषयातील रहस्ये उलगडा.