रेखा मिश्रा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

रेखा मिश्रा

रेखा मिश्रा (जन्म: सुमारे १९८६) या रेल्वे संरक्षण दलातील (आरपीएफ) एक भारतीय पोलिस अधिकारी आहेत. यांनी शेकडो हरवलेल्या मुलांना शोधण्याचे काम केले आहे. ज्यामुळे त्यांना २०१८ मध्ये नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →