हिंदुस्तान टाइम्स हे भारतातील (विशेषतः उत्तर भारतातील) एक प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र आहे. हिंदुस्तान टाइम्स एकाचवेळी नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, पाटणा, रांची, लखनौ, भोपाळ व चंदिगढ ह्या शहरांमधुन प्रकाशित होतो. १९२४ साली भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या दरम्यान ह्या वृत्तपत्राची स्थापना झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिंदुस्तान टाइम्स
यामागील विज्ञान आणि इतिहास.