रॉबर्ट वड्रा (आडनावाचे वाड्रा, वढेरा, बढेरा असेही लेखन) (१८ मे, १९६९ - ) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई, म्हणजेच प्रियांका गांधी यांचे पती आणि एक भारतीय उद्योजक आहेत. ते २०११ मध्ये दिल्लीतील "स्टाईल आयकॉन" होते. ऑक्टोबर २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉबर्ट वड्रा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.