अमृता खानविलकर (नोव्हेंबर २३, इ.स. १९८४; पुणे, महाराष्ट्र - हयात) ही मराठी अभिनेत्री असून तिने मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिने मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमृता खानविलकर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?