हिंदुराव निळकंठराव नाईक-निंबाळकर (जन्म १५ ऑगस्ट १९४८, शेंडेवाडी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र) हे भारतीय राजकारणी आणि शिवसेनेचे सदस्य होते. नाईक निंबाळकर हे महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघातून ११व्या लोकसभेचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिंदुराव नाईक निंबाळकर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?