रवी नाईक

या विषयातील रहस्ये उलगडा.

रवी नाईक

रवी सीताराम नाईक (१८ सप्टेंबर, १९४६ - १४ ऑक्टोबर, २०२५) हे एक भारतीय राजकारणी होते. हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य होते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →