हाले

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हाले

साले नदीवरील हाले (जर्मन: Halle an der Saale) हे जर्मनी देशाच्या जाक्सन-आनहाल्ट ह्या राज्यातील एक मोठे शहर आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात साले नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २.३३ लाख होती. भूतपूर्व पूर्व जर्मनीमधील एक महत्त्वाचे आर्थिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या हालेमधील विद्यापीठ जाक्सन-आनहाल्टमधील सर्वात मोठे व जुने आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →