जाक्सन किंवा सॅक्सनी हे जर्मनी देशामधील पूर्वेकडील एक राज्य आहे. ड्रेस्डेन ही जाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९४९ ते १९९० दरम्यान जाक्सन हा भूतपूर्व पूर्व जर्मनी देशाचा भाग होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जाक्सन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.