जर्मनी देश एकूण १६ राज्यांमध्ये विभागला गेला आहे ज्यांपैकी ३ महानगर राज्ये आहेत.
ह्या १६ राज्यांपैकी ५ राज्ये दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झालेल्या पूर्व जर्मनी देशामध्ये समाविष्ट करण्यात आली होती तर बर्लिनचे पूर्व बर्लिन व पश्चिम बर्लिन हे दोन विभाग करण्यात आले होते. १९९० सालच्या जर्मन एकत्रीकरणानंतर ही सर्व राज्ये जर्मनी ह्या एकसंध देशामध्ये विलीन करण्यात आली.
जर्मनीची राज्ये
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?