हाँग काँग क्रिकेट संघाचा जपान दौरा, २०२६

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हाँग काँग क्रिकेट संघाचा जपान दौरा, २०२६

हाँग काँग क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२६ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी जपानचा दौरा केला. हे सामने १९ आणि २० सप्टेंबर २०२६ रोजी सनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सनो येथे खेळवण्यात आले. पहिला सामना हाँग काँगने चार गडी राखून जिंकला, तर दुसरा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. त्यामुळे हाँग काँगने मालिका १-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →