हर्षित अभिराज (२२ ऑगस्ट, इ.स. १९७२ - ) हे मराठी-भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहेत. हर्षित अभिराज यांनी मराठी, हिंदी या भाषांमध्ये संगीतकार, गायक व गीतकार म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हर्षित अभिराज
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.