बबन हा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, भाऊसाहेब शहाजी शिंदे, मोनाली संदीप फंड यांनी चित्राक्ष फिल्म्स या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटाचे संगीत हर्षित अभिराज, ओंकारस्वरूप यांचे आहे.
पारंपरिक व्यवसायाला स्वबळावर मोठं स्वरूप देण्याची धडपड करणारा स्वप्नाळु बबन, स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करताना, परिस्थिती त्याची वाट चुकवते, आणि उदय होतो एका वादळाचा.
बबन (चित्रपट)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.