रौंदळ हा २०२३ चा गजानन नाना पडोळ दिग्दर्शित आणि भूमिका फिल्म्स आणि एंटरटेनमेंटद्वारे राइज एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय मराठी-भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. हर्षित अभिराज यांचे संगीत, तर पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांनी दिले आहे. हा चित्रपट ३ मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रौंदळ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.