विल स्मिथ

या विषयातील रहस्ये उलगडा.

विल स्मिथ

विलार्ड कॅरोल स्मिथ (जन्म २५ सप्टेंबर १९६८) हा एक अमेरिकन अभिनेता, रॅपर आणि चित्रपट निर्माता आहे. त्याला एक अकादमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार आणि चार ग्रॅमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०२४ पर्यंत, त्याच्या चित्रपटांनी $9.3 बिलीयन पेक्षा जास्त कमाई केली आहे व त्याला हॉलीवूडमधील सर्वात जास्त कमावणारा अभिनेता ठरवले आहे.

त्याच्या रॅप कामगिरीसाठी त्याला चार ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत.

अली (२००१) मधील मुहम्मद अली आणि द पर्सूट ऑफ हॅपीनेस (२००६) मधील त्याच्या भूमिकांसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्काराचे नामांकन मिळाला आहे. किंग रिचर्ड (२०२१) या चरित्रात्मक क्रीडा नाटकातील रिचर्ड विल्यम्सच्या भूमिकेसाठी, स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →