हरिहर श्रीपाद नातू

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

हरिहर श्रीपाद नातू ( अज्ञात -हयात) हे मराठी कीर्तनकार आहेत. ते कीर्तनाच्या पद्धतींतील नारदीय पद्धतीनुसार कीर्तन करतात.

भारतीय स्टेट बँकेचे कर्मचारी असताना नातूंना त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे महाराष्ट्र शासनाचा १९९६ सालचा गुणवंत कामगार पुरस्कार राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते मिळालेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →