दत्तात्रय लक्ष्मण गोखले

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

द.ल. गोखले (पूर्ण नाव दत्तात्रय लक्ष्मण गोखले) (१५जुलै १८९९ मृत्यू :?) हे मराठी कवी होते. ते रविकिरण मंडळाचे सदस्य होते. द.ल. गोखले ह्यांच्याबद्दल लिखित माहिती फारशी दिसत नाही, मात्र इतरांच्या लेखनातून त्रोटक उल्लेख आढळतात. मराठी विश्वकोशातही 'मंडळाचे एक सदस्य द.ल. गोखले हे जातिवंत रसिक आणि अभ्यासक असूनही मराठी साहित्यात त्यांनी विशेष भर घातली नाही' असे म्हणले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →