श्रीधर बाळकृष्ण रानडे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

श्रीधर बाळकृष्ण रानडे (जून २४, १८९२ - ?) हे मराठी कवी होते. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. मराठीतील पहिली विज्ञानकथा समजली जाणारी कथा त्यांनी १९१५ साली लिहिली . पाश्चात्य साहित्यावरून प्रेरणा घेऊन त्यांनी लिखाण केले.

त्यांच्या पत्नी मनोरमा श्रीधर रानडे यासुद्धा रविकिरण मंडळाच्या सदस्य होत्या.श्री.बा.रानडे हे मुंबईतील इस्माईल युसुफ महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विषयाचे प्राध्यापक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →