हरिश्चंद्र मेहरा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

हरिश्चंद्र मेहरा (नामभेद:हरीश चंद्र मेहरा) हे वयाच्या १४ व्या वर्षी भारताच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्काराचे पहिले विजेते होते. हरिश्चंद्र यांचे शौर्य पाहून १९५७ पासून वीर बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →