हरियाना गाय हा एक भारतीय गोवंश असून उत्तर भारतात, विशेष करून हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता १०-१५ लिटर प्रतिदिन असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरियाणा गाय
या विषयावर तज्ञ बना.