लाल कंधारी गाय हा एक भारतीय गोवंश असून नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात हिची निर्मिती झालेली असून, संपूर्ण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता सामान्य असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लाल कंधारी गाय
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.