डांगी गाय हा एक भारतीय गोवंश असून महाराष्ट्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता ही जवळपास ६ लिटर (एका वेळेचे) पर्यंत असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे. ही प्रतिकूल परिस्थितीत उत्तम टिकणारी गाय आहे. ठाणे जिल्हा देखील जवळ असल्याने त्या भागात देखील या गाई पाहायला मिळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डांगी गाय
या विषयातील रहस्ये उलगडा.