मालवी हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः पश्चिमी मध्यप्रदेशच्या माळवा प्रांतात आढळतो. या गोवंशाला स्थानिक भाषेत मंथनी किंवा महादेवपुरी असे सुद्धा म्हणतात. मालवी गोवंशाचा 'आगर, जिल्हा शाजापूर, मध्यप्रदेश येथील शासकीय पशु संगोपन केंद्रावर जवळपास ५० वर्षे बारकाईने अभ्यास केला गेला.
हा गोवंश मध्यप्रदेश मधील एक महत्त्वाचा गोवंश असून, इंदूर, देवास, उज्जैन, मंदसौर , राजगड, रतलाम आणि शाजापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतो.
मालवी गाय
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!