पोंवार गाय

या विषयातील रहस्ये उलगडा.

पोंवार गाय

पोंवार किंवा पोनवार हा शुद्ध भारतीय गोवंश असून, हा मुख्यतः उत्तरप्रदेश राज्यातील एक महत्त्वाचा गोवंश मानला जातो. या गोवंशाला पूर्णिया किंवा काबरी नावाने सुद्धा ओळखले जाते. उत्तर प्रदेशातील यादव आणि पासी समाजाकडून जास्त पालन केले जाते.

या गोवंशाचे गोवंशाचे उत्पत्तीस्थान उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील पूरणपूर तालुक्यातील पोनवार याठिकाणी या आढळते. पीलीभीत, लखीमपूर, खेरी या जिल्ह्याच्या आसपास हा गोवंश पाळला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →