कंगायम किंवा कंगेयम हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुुख्यतः तामिळनाडू मध्ये आढळतो.
तामिळनाडूतील त्रिपुर जिल्ह्यातील कंगेयम गावावरून याचे नाव कंगायम असे पडले. हा गोवंश कोंगुमाडू किंवा कंगनाड या नावाने सुद्धा ओळखला जातो.
कंगायम गाय
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.