हरि वामन लिमये ऊर्फ हरिभाऊ लिमये (जन्म : पुणे, २६ एप्रिल, इ.स. १९२७; - - पुणे, जानेवारी १, २०१७) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यचळवळीत योगदान देणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील भागीदार आणि मसाजतज्ज्ञ होते. समाजवादी चळवळीचा संस्कार, महात्मा गांधी, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, साने गुरुजी यांचा त्यांचावर प्रभाव होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरि वामन लिमये
यामागील विज्ञान आणि इतिहास.