उषा मेहता

थोडक्यात पण महत्त्वाचे.

उषा मेहता

उषा मेहता (मार्च २५,इ.स. १९२० - ऑगस्ट ११,इ.स. २०००)यांच्या भारत स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय भूमिका होत्या. १९४२ मधील भारत छोडो आंदोलनात काही महिने कार्यरत असलेल्या काँग्रेस रेडिओ या गुप्त रेडिओ केंद्राच्या त्या आयोजक होत्या. १९९८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्म विभूषण पुरस्कार प्रदान केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →