यदुनाथ दत्तात्रय थत्ते (जन्म : ५ आॅक्टोबर १९२२; - १० मे १९९८) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, एक उत्कृष्ट लेखक व संपादक आणि मराठी साहित्यिक होते. साने गुरुजी यांचा त्याच्यावर प्रभाव होता. ते 'साधना साप्ताहिका'चे संपादक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →यदुनाथ दत्तात्रय थत्ते
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.