हरारे स्पोर्ट्स क्लब हे झिम्बाब्वे मधील हरारे येथील, एक विविध खेळांसाठी वापरले जाणारे मैदान आहे. ह्या मैदानाला सन १९००मध्ये हे नाव मिळाले. १९८२ पर्यंत ह्या मैदानाला सॅलिसबरी स्पोर्ट्स क्लब म्हणून ओळखले जाई, आणि सर्वात जास्त क्रिकेटसाठी वापरले जात असे. क्रिकेटशिवाय या मैदानावर रग्बी, टेनिस, गोल्फ, स्क्वॉश हे खेळसुद्धा खेळले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरारे स्पोर्ट्स क्लब
या विषयावर तज्ञ बना.