छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पूर्वीचे (शिवाजी पार्क) हे मैदान मुंबईच्या दादर (पश्चिम) या भागामध्ये आहे. हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. हल्ली या मैदानाला शिवसेना आणि मनसैनिक शिवतीर्थ असे संबोधतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिवाजी पार्क
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.