माहीम हा मुंबई शहराचा एक भाग आहे. हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे. ह्या भागांना मुंबईतील तालुका म्हणतात. माहीम रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेवरील मुंबई शहरातले शेवटचे स्थानक आहे. त्यानंतर मुंबईची वांद्रे आदी उपनगरे सुरू होतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माहिम
यामागील विज्ञान आणि इतिहास.